Palghar Cyrus Mistry Accident : अहमदाबादवरुन ते मुंबईला येताना उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्रील यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झालाय. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Tags :
Ahmedabad Palghar Death Businessman Cyrus Mistry Superintendent Of Police Mercedes Car Mumbai Accident Around 3:30 Mistry