Madhya Pradesh Accident : मध्यप्रदेश बैतूलमध्ये बस आणि तवेरा कारचा भीषण अपघात

Continues below advertisement

Madhya Pradesh  Accident :  मध्य प्रदेश बैतूलमध्ये बस आणि तवेरा कारचा भीषण अपघात झाला. अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गुडगावमधील झालर पोलीस ठाण्याजवळ अपघात झाला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram