ITA Awards : आयटीए अवॉर्डर्समध्ये एबीपी न्यूजचा डंका, अँकर रुबिका लियाकतला बेस्ट चॅट शोचा अवॉर्ड
Continues below advertisement
आयटीए अवॉर्डर्समध्ये एबीपी न्यूजचा डंका, एबीपी न्यूजला बेस्ट चॅनेलचा अवॉर्ड देण्यात आला, तर अँकर रुबिका लियाकतला बेस्ट चॅट शोचा अवॉर्ड मिळाला आहे.
Continues below advertisement