Majha Vishesh | नागरिकत्व दुरुस्ती विरोध, पण हिंसेचं समर्थन? | ABP Majha

नागरीकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधातल्या आंदोलनानंतर जामिया विद्यापीठात  काल दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. आणि आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलनं सुरु आहेत. दिल्लीतल्या इंडिया गेटवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारलेत. जामियातल्या कारवाई विरोधात मोदी गप्प का असा प्रश्न प्रियंका गांधींनी देशाच्या पंतप्रधानांना विचारला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola