हिमप्रलय आला आणि पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं. नदीनं प्रवाहच बदलल्याचं दाहर वास्तव इथं सध्या पाहायला मिळत आहे. अजूनही काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरुच आहे.