ABP C Voter Opinion Poll: पाच राज्यांच्या निवडणुकांचा Opinion Poll ABP Majha

Continues below advertisement

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. गेले अनेक महिने या प्रचाराची जोरदार तयारी सुरू होती... युत्या आघाड्यांपासून ते पक्षबदलांपर्यंतच्या सगळ्या घडामोडींनंतर आता वेध लागलेत ते प्रत्यक्ष निवडणूकांचे... धार्मिक ध्रुवीकरण, जातीय समीकरणं, कोरोनाचा अजूनही न सुटणारा विळखा, महागाईचे चटके, बेरोजगारीची धगधग अशा सगळ्या मुद्द्यांवर निवडणूकीच्या प्रचारात कीस पडतोय.. पण यातले कोणते मुद्दे जनतेच्या मनात खरोखर उतरतायत, कोणत्या पक्षाच्या भुमिका उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरच्या जनतेला पटतायत... या सगळ्याचा अंदाज घेणारा पाच राज्यांचा, शेवटचा, ओपिनयन पोल आम्ही घेऊन आलोय.. सी वोटर ने एबीपी नेटवर्कसाठी पाचही राज्यांतील ६९० मतदारसंघातील १ लाख ३६ हजार मतदारांशी बोलून हा ओपिनियन पोल तयार केलाय... 11 जानेवारी ते ६ फेब्रूवारी या कालावधीत हा फायनल ओपिनिअन पोल कंडक्ट करण्यात आलाय, ह्या ओपोनियन पोलचे आकडे नेमके काय सांगतायत हे जाणून घेणारच आहोत त्यापुर्वी ओळख करून घेऊयात या चर्चेत सहभागी होणाऱ्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram