Shaili Oberoi Delhi Mayor : महापौरपदी आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय विजयी, 38 दिवसच राहणार महापौर
abp majha web team
Updated at:
22 Feb 2023 11:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा भाजपवर विजय, शैली ओबेरॉय महापौरपदी विजयी, शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली.