Aaditya Thackeray Meet Tejashwi Yadav: अनेकदा तेजस्वी यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा, पहिल्यांदाच भेट!
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 04:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पटनामधल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात महापालिका निवडणुकांच्या चर्चेनं जोर धरलेला असताना आदित्य आणि तेजस्वी यांच्यामध्ये झालेली भेट ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.