Aadhaar Seva Kendra | देशभरातील आधार सेवा केंद्रे सातही दिवस खुली राहणार | ABP Majha
Continues below advertisement
देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहे. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 'यूआयडीएआय'ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, याआधी ही केंद्रे दर मंगळवारी बंद असायची.
Continues below advertisement