Farm Laws Repeal : शेतकरी, कृषी कायदे आणि मोदी सरकार; शेतकरी आंदोलनाचा Ground Report
Continues below advertisement
Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या निर्णयानंतर एकीकडे निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे तर दुसरीकडे मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत हा काळा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया कायद्याच्या समर्थकांनी दिल्या आहेत. पाहूया ABP माझाचा हा Ground Report.
Continues below advertisement
Tags :
Farmer Singhu Border Farm Laws Repeal Delhi Farmers Delhi Farmer Modi Farm Law Modi Modi Government Farm LawJOIN US ON
Continues below advertisement