Presidency Of Congress: अध्यक्षपदासाठी गेहलोत विरुद्ध शशी थरुर लढत जवळपास निश्चित

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे त्यासाठी अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आहे. पण अध्यक्षपदासाठी गेलोत यांना पुढे केलं तर राजस्थानातला एक पेचप्रसंगही काँग्रेसला सोडवावा लागणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola