Independence Day : स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पँगाँग लेक परिसरात भारतीय सैन्याकडून ध्वजारोहण
Continues below advertisement
देशभरातून 75 वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पॅंगाॅंग लेक परिसरातून जवानांनी कवायतींचे प्रकार सादर करत ध्वजारोहण केले आहे. उत्तराखंडमध्ये सुद्धा स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या सुंदर कलाकृतींमधून सुद्धा आजचा हा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन देशभर साजरा होत आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video IndependenceDay2021 15August IndependenceDay