5G Spectrum Auction 2022 Day 3 : तिसऱ्या दिवसअखेर 5-जी स्पेक्ट्रमची बोली 1.49 लाख कोटींवर
Continues below advertisement
५ जी स्पेक्ट्रमच्या ९ फ्रीक्वेन्सी बँड्सचा सध्या लिलाव सुरू आहे... काल तिसऱ्या दिवसअखेर 5-जी स्पेक्ट्रमसाठीची बोली १.४९ लाख कोटींवर पोहोचले...सध्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल,अदानी डेटा नेटवर्क आणि व्होडाफोन आयडियानं बोली लावली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलेय. 5-जी स्पेक्ट्रमसाठी चौथ्या दिवशीही बोली सुरू राहणार आहे.
Continues below advertisement