5G संदर्भात ट्रायकडून बैठकींचा सिलसिला सुरु, संबंधीत सेवा कधी सुरू होणार भारतात?
abp majha web team
Updated at:
09 Feb 2022 09:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षीच 5 जी देशात सुरू करण्याचा सरकारचाही निर्धार आहे. यासाठी ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. ५जी लिलाव, स्पेक्ट्रम आणि आधारभूत किंमतींवर सध्या चर्चा सुरू आहे. सरकारनं आधारभूत किंमत कमी करावी अशी मागणी टेलिकॉम कंपन्यांनी केलेय. आधारभूत किंमत अधिक राहिल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसेल अशी शक्यता टेलिकॉम कंपन्यांनी व्यक्त केलेय.