Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये सापडला 5.9 लाख टन लिथियमचा साठा

Continues below advertisement

जम्मू काश्मीरमध्ये सापडला ५.९ लाख टन लिथियमचा साठा.. भारताच्या खाण मंत्रालयानं दिली माहिती... आता देशातल्या ईव्ही उद्योगाला मिळणार मोठं बळ... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram