Coronavirus | WHO च्या सूचनेनुसार भारतात चार औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु

कोरोनावर रामबाण उपाय ठरु शकेल असं औषध शोधण्य़ाचे प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. भारतातही आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सुचनेनुसार, आधीपासून अस्तित्वात असलेल्या चार औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु आहेत.  हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन, रेमडिसीवीर, लोपिनाविर- रिटोनावीर, लोपिनाविर- रिटोनावीर इंटरफेरॉनसह अशी ही चार आधीपासून अस्तित्त्वात असलेली औषधं आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola