Karnataka Accident : कर्नाटकात अँम्बुलन्सचा अपघात ४ जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर

Continues below advertisement

Karnataka Accident :  कर्नाटकमधल्या उडपीच एका अँम्बुलन्सचा अपघात झाला.. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत...  चालकाचं अॅम्बुलन्सवरचं नियंत्रण सुटलं आणि अॅम्बुलन्स थेट टोलनाक्यावर धडकली,... हा भीषण अपघात टोल नाक्यावरच्या सीसीटीव्हीत कैद झालाय.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram