Gujrat मध्ये कोण करतयं Drugs चा सौदा? Mudra बंदरावर 9 हजार कोटींचं ड्रग्स जप्त : ABP Majha
Continues below advertisement
गुजरातमध्ये डीआरआयला जी हेरोईन सापडलीय ती जवळपास 9 हजार कोटी रुपये किंमतीची असल्याची माहिती पुढं आलीय. ह्या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी इथं छापे टाकून चौकशी केली जातेय. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलीय आणि काही अफगाण नागरीकांचा शोध सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.अधिकाऱ्यांच्यादाव्यानुसार- ही जगातली आतापर्यंतची जप्त केलेली सर्वात मोठी हेरोईनची खेप आहे.
Continues below advertisement