Mobile वर Game खेळण्यापासून रोखलं म्हणून मुलाकडून पित्याची हत्या तर मोबाईलसाठी मुलीची आत्महत्या

Mobile वर Online Game खेळण्यापासून रोखलं म्हणून मुलाने पित्याला गळा दाबून मारलं  तर मोबाईल दिला नाही म्हणून १६ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. मोबाईलच्या नादात या दोन्ही घटना सुरतमध्ये घडल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola