Devendra Fadnvis Vidarbha Daura : देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर, पुरामुळे  शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Continues below advertisement

Devendra Fadnvis Vidarbha Daura : राज्यभराला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. पुरामुळे  शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. फडणवीस वर्धा आणि चंद्रपूरमधील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. फडणवीस वर्धा येथे दाखल झाले असून त्यांनी हिंगणघाटमध्ये पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली.

 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram