Omicron : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण

Continues below advertisement

महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झालीाय.. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय..तर पुण्यातही ओमायक्रॉनचा 1 रुग्ण आढळला आहे.. महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले 8 रुग्ण आहेत.. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या  6 रुग्णांपैकी 3 जण हे नायजेरियाहून आले आहेत..तर इतर तिघे त्यांचे निकटवर्तीय आहेत.. तर पुण्यात ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण हा 18 ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान फिनलँडला गेला होता.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram