OMICRON : ओमायक्रॉनचा संसर्गदर अधिक असला तरीही मृत्यूदर मात्र कमी : राजेश टोपे
Continues below advertisement
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानं आता चिंता अधिकच वाढू लागलीय... त्याच पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनचा संसर्गदर अधिक असला तरीही मृत्यूदर मात्र कमी आहे... अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी दिलीय...तर मुंबई विमानतळावर बाहेरील देशातून ३ हजार ८३९ जण आले, त्यापैकी फक्त ६ जणांना कोरोनाची लागण झालीय... आणि यांचा ओमायक्रॉनचा अहवाल अद्याप येणं बाकी आहे... तर ओमायक्रॉनचा संसर्गदर अधिक असला तरीही घाबरण्याचं कारण नाही असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Health Minister Rajesh Tope Corona Infection Omaicron Infections At Mumbai Airport