मुंबईत पेट्रोल 91.56₹, तर डिझेल 81.70₹ लीटर, दरवाढीमुळे नागरिकांंमधून संतप्त प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्यानं वाढ होत आहे. मंगळवारीसुद्धा राज्यात बहुतांश भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली, तर डिझेलचे दरही प्रतिलीटर 80 रुपयांपलीकडेच असल्याचं पाहायाला मिळालं. वाहन इंधनाच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्य वाहन धारकांपुढं आता मोठी आव्हानं उभी करत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर देशातही हीच परिस्थिती आहे.
Continues below advertisement