Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, 50 गावातील ग्रामस्थांचा उद्या ठिय्या

Continues below advertisement
मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या होणार. 25 जानेवारी ही तारीख आधी निश्चित करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण उद्याच लिस्ट झाले आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होणार सुनावणी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram