Mumbai Unlock 3.0| मुंबई अनलॉक कधी होणार? MMRमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार? स्पेशल रिपोर्ट

मुंबईतील कोरोना प्रकरणातील वाढीचा दर सुमारे 1% आहे, परंतु एमएमआरमध्ये (शहराबाहेरील) प्रकरणे वाढत आहेत. "आता एमएमआर कोरोना दर मुंबईप्रमाणे आवक्यात आला तरच आम्ही लोकल ट्रेन आणि वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरू करू शकतो," अशी माहिती बीएमसीचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola