EXCLUSIVE Udayanraje | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच - उदयनराजे
Continues below advertisement
"मी कधी राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच," असं वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी केलं. एबीपी माझाशी साधलेल्या संवादात त्यांनी हे वक्तव्य केलं. मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय व्हावा, अशी इच्छा त्यांनी केली.
"इतर समाजांप्रती मला आदर आहे. मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणार हे स्वाभाविक आहे," असंही उदयराजे म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Maratha Aarakshan Udayanraje Bhosale New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation