परभणीत पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल, 97₹ प्रतिलीटर पेट्रोल, सलग पाचव्या दिवशी इंधनदरांत वाढ

इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये आजही पेट्रोल 29 पैसे तर डिझेल 38 पैशांनी महागले आहे त्यामुळे परभणीत देशभरातील सर्वात महाग इंधन विक्री केली जात आहे आज परभणीत पेट्रोलचा दर 97 रुपये 6 पैशांवर  तर डिझेल ही 86 रुपये 45 पैशाने विक्री केली होतेय या वाढणाऱ्या इंधन दरांमुळे परभणी करांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो याच इंधन दरवाढीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola