Migrant Workers | मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर शेकडो मजूर, परप्रांतीय मजुरांना स्टेशनवर आणताना सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर शेकडो मजूर, परप्रांतीय मजुरांना स्टेशनवर आणताना सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, पोलिसांनी बस, एसटीतून मजुरांना स्टेशनवर आणलं
Tags :
St Bus Free St Bus Service Migrants Lokmanya Tilak Terminus St Bus Migrant Workers Corona Coronavirus Covid 19