#Agriculture | दूर-चित्र-वाणी-शेतीतून कोरोनाच्या आर्थिक संकटावर मात होईल? WEB EXCLUSIVE
कोरोनामुळे देशावरचे आर्थिक संकट गडद होत चालले आहे. लोकांचे रोजगार, नोकऱ्या जात आहेत. ह्यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने अध्यादेश आणून शेती क्षेत्रात तीन महत्त्वाचे बदल केलेत. त्या बदलाचे महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम होतील. कसे ते जाणून घेतले आहे. नाशिकचे शेती आणि शेती अर्थकारणाचे अभ्यासक गिरधर पाटील यांच्याकडून!
Tags :
Girdhar Patil Farmers Of Maharashtra Agriculture News Farmer Loss Farmers Rahul Kulkarni Maharashtra Farmers