How to use mask? तुम्ही मास्क योग्य पद्धतीने वापरताय? मास्कचा वापर योग्यरित्या कसा करावा?
Continues below advertisement
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अनेक नागरिक हे मास्क वापरत नाहीएत. अशा नागरिकांवर कारवाई कऱण्याची भूमिका आता पोलिसांनी घेतलीय. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात आर्थिक दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरातील विजापूर वेस, पार्क चौक, सात रस्ता परिसरात पोलिसांनी नागरिकांना दंड लावला आहे.
Continues below advertisement