#MarathaReservation मराठा आरक्षणाची न्यायिक लढाई कशी लढावी? कोल्हापुरात संभाजीराजेंची न्यायिक परिषद
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये समोर आली. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरूणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.
Tags :
Sambhajiraje Chatrapati Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation