Corona Survey | कोरोनाचा सर्व्हे करणारे शिक्षक किती सुरक्षित? सर्व्हे करणाऱ्या तीन शिक्षकांचा मृत्यू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने शिक्षकांना कोरोनाचा सर्व्हे करण्याचं काम दिलं आहे. यामध्ये कोरोनाची लागण होऊन तीन शिक्षकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे सर्व माहिती गोळा करणारे हे शिक्षक स्वत: किती सुरक्षित आहेत आणि त्यांना सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी त्यांच्या मागण्या काय आहेत याची दखल सरकारने घ्यायला हवी.
Tags :
Teachers Conducting Survey Corona Inspection Corona Survey Corona Test Corona In Maharashtra Coronavirus