महापरिनिर्वाण दिन | बाबासाहेबांच्या विचारांनी मी कसा तयार झालो - आयआरएस अरविंद सोनटक्के | ABP Majha

Continues below advertisement

आज म्हणजेच सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईतील दादर येथे चौपाटीजवळ बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार केले गेले, याच ठिकाणी चैत्यभूमी बांधली गेली जिथे देशभरातून लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram