How does Drug Racket work? बॉलिवूडमध्ये ड्रग्जची तस्करी कशाप्रकारे होते? कोणते ड्रग्ज जास्त प्रमाणात वापरले जातात?

Continues below advertisement
बॉलिवूड आणि ड्रग्सच नातं तसं जुनंच आहे. मात्र सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर हे नातं पुन्हा उजेडात आलं आहे. बॉलीवूड मधील सेलिब्रिटीज त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ड्रग्ज मागवतात, याचा खुलासा एका पोलिसांच्या खबरीने केला आहे. बॉलीवूडमध्ये ड्रग्स कसे पोहोचतात? यांची लिंक कशी असते? कुठले ड्रग्स घेतले जातात? या सगळ्यांचा खुलासा या खबरीने केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram