Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेसाठी राज्यात जय्यत तयारी, हिंगोलीतील कळमनुरीत 2 दिवस मुक्काम असणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.