NCP Convention in Shirdi : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचं शिर्डीत २ दिवसीय शिबीर
abp majha web team
Updated at:
04 Nov 2022 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं २ दिवसीय शिबीर होतंय. रुग्णालयात उपचार घेत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार आज या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. या शिबीरात जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.