Kolhapur Bharat Jodo Yatra : सुरक्षा ताफ्यातून बाहेर येत राहुल गांधींनी पाहिलं कोल्हापुरी कुस्तीचं प्रात्यक्षिक
आज भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्यासोबत. यावेळी राहुल गांधी यांनी सुरक्षा ताफ्यातून बाहेर येत कोल्हापुरी कुस्तीचं पाहिलं प्रात्यक्षिक. कोल्हापूरच्या पैलवानांनी केलं राहुल यांचं स्वागत.