OBC Mahaelgar Melava Hingoli : अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या काॅलरला CCTV कॅमेरा
abp majha web team
Updated at:
26 Nov 2023 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOBC Mahaelgar Melava Hingoli : अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या काॅलरला CCTV कॅमेरा मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातला विसंवाद दूर झाल्याचं दिसतंय..
कारण भुजबळांवर भडकाऊ वक्तव्य केल्याचा आरोप करणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी नरमाईची भूमिका घेतलीय.. हिंगोलीतल्या उद्याच्या ओबीसी समाजाच्या सभेला वडेट्टीवार हजेरी लावणार आहेत..ओबीसी समाजात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी आपण सभेला जाणार आहोत असं वडेट्टीवारांनी सांगितलंय..