Nanded Bridge Collapse : पूल कोसळल्याने नांदेड - औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक ठप्प

Continues below advertisement

मुसळधार पावसानं नांदेड - औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक ठप्प केलीय... चोंडी काठोडा गावाजवळ महामार्गावर असलेला पूल कोसळला आहे... पूल कोसळतानाची दृश्य स्थानिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे.. नांदेड-औरंगाबाद महामार्गावरुन रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते.. मात्र आता पूल कोसळल्यामुळे पर्यायी मार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram