MVA Meeting Hingoli : हिंगोलीत मविआच्या बैठकीत धुसफुस; अनेक नेत्यांची बैठकीला दांडी
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 05:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Meeting Hingoli : हिंगोलीत मविआच्या बैठकीत धुसफुस; अनेक नेत्यांची बैठकीला दांडी हिंगोलीत महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीत धुसफुस, शरद पवार पक्ष आणि काँग्रेससह शिवसेनेच्या नेत्यांची दांडी, नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचं आयोजन.