Hingoli Unseasonal rain : ज्वारीचं पीक जमीनदोस्त; केळी, पपई बागांचं नुकसान
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Unseasonal rain : ज्वारीचं पीक जमीनदोस्त; केळी, पपई बागांचं नुकसान राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेय.. ज्यामुळे शेतकरी बांधवांची दैना झालेय.. डोळ्यासमोर उभं असलेलं पिक अवाकळीमुळे जमीनदोस्त झालेय.. हिंगोली जिल्हाय सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली..मुसळधार झालेल्या पावसामुळे ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे..याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव दिपके यांनी