Hingoli Farmer Loss : हिंगोलीत अवकाळीमुळे कारल्याचं मोठं नुकसान, भाजीपाला पिकांना फटका

Continues below advertisement

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय...या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसलाय...  शेतकरी विनायक बोरगड यांनी त्यांच्याएक एकरमध्ये कारल्याच्या पिकाची लागवड केली होती परंतु काल झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे कारल्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram