
Hingoli Maratha Reservation : हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी
Continues below advertisement
Hingoli Maratha Reservation : हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली वेळ जशी संपत आहे तितक्याच तीव्रतेने हे आंदोलन आता खेडो पाड्यात सुद्धा सुरू होऊ लागले आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मराठा समाज बांधवांनी राजकीय नेते आणि पुढारी मंडळींना मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गाव बंदीचा निर्णय घेतला आहे हिंगोली जिल्ह्यातील पारडी, पळसगाव ,गिरगाव, शिरळी, घोडा, पांगरा शिंदे या गावातील मराठा समाज बांधवांनी राजकीय नेते आणि पुढारी मंडळींना गावबंदी केली आहे
Continues below advertisement