Hingoli Loksabha Election 2024 : हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काय ?

Continues below advertisement

Hingoli Loksabha Election 2024 : हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काय ? देशामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आचारसहिता लागली आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत आपल्या देशामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये शेतकरी हा केंद्रस्थानी असतो कारण आपला देश कृषीप्रधान देश आहे देशातील बहुतांश नागरिक हे शेतकरी आहेत यात शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम पोहोचली हिंगोली मधील हळद मार्केटमध्ये हळद मार्केटमध्ये हळद विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना निवडणुकीबद्दल काय वाटतं मोदी सरकारच्या मागील दहा वर्षाच्या काळामध्ये कोणते चांगले बदल झाले मोदी सरकार बद्दल शेतकरी किती समाधानी आहेत हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram