Hingoli : हिंगोलीत वातावरण बदलामुळे हळदी पिकावर करपा रोग, उत्पादनात घट होण्याचा अंदाज

Continues below advertisement

Hingoli : हिंगोलीत वातावरण बदलामुळे हळदी पिकावर करपा रोग, उत्पादनात घट होण्याचा अंदाज सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम हळदीच्या पिकावर जाणवू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु हळदीचं उत्पादन घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. कारण हळदीच्या पिकावर करपा रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी हळदीच्या उत्पादनात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram