Hingoli Farmers Loss : हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळीमुळे कापूस पिकाचं नुकसान
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Farmers Loss : हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळीमुळे कापूस पिकाचं नुकसान ..
हिंगोली जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय... अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा हतबल झालाय..
दरम्यान या कापसाच्या नुकसानीचा शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी