Hingoli Power Station : वारंवार वीज खंडित होत असल्याने अजब शक्कल, रोहित्राला कूलरचा गारवा
हिंगोच्या विद्युत केंद्रातील रोहित्राला दिला जातोय कूलरचा गारवा .. वारंवार वीज खंडित होत असल्याने अजब शक्कल, विद्युत रोहीत्राला कुलारचा गारवा देऊन रोहित्राचे तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न.
Tags :
Power Outage Temperature Hingoli Power Station Cooler Cooler Shakkal Electric Heater Kular Cooler