Hingoli Baburao Kadam kohalikar : हिंगोलीतील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर अर्ज भरणार

Continues below advertisement

Hingoli Baburao Kadam kohalikar : हिंगोलीतील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर अर्ज भरणार
हिंगोलीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करतील. त्यापूर्वी हिंगोलीत शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. महात्मा गांधी चौक परिसरात सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान हिंगोलीत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे  हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram