Hingoli Santosh Bangar : हिंगोलीत Baburao Kadam Kohalikar यांना उमेदवारी, बांगर यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Hingoli Santosh Bangar : हिंगोलीत Baburao Kadam Kohalikar यांना उमेदवारी, बांगर यांची प्रतिक्रिया
हिंगोलीत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेत बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आलीय. ते आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram