Hemant Patil on Hingoli Lok Sabha : हिंगोलीची जागा शिवसेनेचीच आणि आम्हीच लढू, हेमंत पाटलांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
02 Mar 2024 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजप कडून दावा केला जातोय भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार आणि हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि हिंगोली ची जागा महायुतीमध्ये भाजपसाठी सोडून घ्यावी अशी विनंती केली जाणार आहे मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या दिग्गज नेते मंडळींनी हिंगोली ची लोकसभा लढवण्यासाठी तयारी केली आहे त्यामुळे शिवसेना खासदार हेमंत पाटलांची उमेदवारी धोक्यात आल्याचे पाहायला मिळते आहे या संदर्भात हेमंत पाटील यांच्याशी बातचीत केली आहे